Skip to content
📞 9422654655✉ stbsvt@gmail.com
Sainiki Vidyalaya Tuljapur logoShri Tuljabhavani Sainiki VidyalayaSec. & Higher Sec. School, Tuljapur

Admission

Residential military school for boys — Std. 6th (CBSE) and Std. 11th (Science).

Online Registration & Fee Payment

Registration and payment are handled on the school's registration portal.

Go to Registration Portal →

इयत्ता सहावी प्रवेश प्रक्रिया 2026-27 (CBSE)

इयत्ता सहावी प्रवेश प्रक्रिया 2026-27 CBSE

द्वितीय गुणवत्ता यादी

📄 DocScanner-11-May-2026-3-42-pm.pdf

इयत्ता सहावी प्रवेश प्रक्रिया 2026-27 CBSE

इयत्ता सहावी प्रवेश प्रक्रिया 2026-27 CBSE

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया 2026-27

इ.11 वी करिता रिक्त जागेवरती प्रवेश प्रक्रिया 2026-27

सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे  ई . 11th करिता रिक्त जागेवरती प्रवेश प्रक्रिया 2026-27 सुरू झाली आहे. त्याकरिता खालील लिंक वापरून प्रवेश फॉर्म भरावे. सैनिकी शाळा तुळजापूर हे मुलांची शाळा असल्याने फक्त मुलांनाच प्रवेश दिला जाईल. सदरील प्रवेश हे अकरावी सायन्स करिता असून जनरल ग्रुप कंपल्सरी असणार आहे

ई . 11th रजिस्ट्रेशन लिंक

Admission Advertisement, Rules & Terms

Reg Form

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर. ता. तुळजापूर, जि. धाराशिव पिन कोड – 413601

इयत्ता 6 वी वर्गातील प्रवेशासाठी जाहिरात 2025-26

मुलांचे निवासी सी.बी.एस.सी सैनिकी विद्यालय इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या मुलांचे इयत्ता 6 वी प्रवेशासाठी ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अर्ज स्वीकारले जातील. एका दृष्टीक्षेपात महत्त्वाची माहिती

नियम व अटी :- 1) विद्याथ्र्यांची निवड लेखी, शारीरिक आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारेकेली जाईल. 2) फक्त 90 विद्याथ्र्यांना प्रवेश दिला जाईल (राज्य सरकार नियमानुसार 60 विद्यार्थी आणि एस. टी. 30 विद्यार्थी) 3) विद्याथ्र्यांना निवड चाचणी परीक्षेतील गुणवत्ता व राज्यशासनाच्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जाईल. 4) सैनिकी शाळेत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्याथ्र्यांना इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतून शिक्षण घेणे अनिवार्य आहे. प्रवेशाच्या वेळी 12 वी (विज्ञान) पर्यंतचे शिक्षण पूर्णकरण्याचीहमीरु. 500/- च्या मुद्रांक शुल्क (स्टॅम्प पेपर) वर देणे बंधनकारक आहे. जरकाही कारणास्तव सैनिकी शाळा सोडावी लागल्यास खुला व इतर मागास प्रवर्गातील विद्याथ्र्यांसाठी रु. 20,000/- (अक्षरी – वीस हजार रु.) आणि मागासवर्गीय विद्याथ्र्यांसाठी (SC,ST,NT,SBC) दंड ाची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी – दहाहजार रु.) सरकारी खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. 5) सैनिकी शाळेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्याथ्र्यांस इयत्ता 12 वी च्या वर्गात शिकत असताना राष्ट्रीयसंरक्षण प्रबोधिनी मध्ये दाखलहोण्यासाठीकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणा-या परीक्षेस प्रविष्ट होणे बंधनकार आहे व जरतो परीक्षा उत्तीर्ण झाला तर त्याला एन.डी.ए. मध्ये दाखलहोणे अनिवार्य आहे. 6) वसतीगृह शुल्क महाराष्ट्र शासनाच्या नियम व अटीनुसार लागूहोईल. (अधिक माहितीसाठी शाळेच्या संकेतस्थळास भेट द्या.https://sainikividyalayatuljapur.in

Rules To Follow:-

1) The selection of students will be made on the basis of test examination and medical / Physical examination.

2) Only 90 Boys ( 60 Students as per State Government and 30 ST Candidates) Students will be given admission to class 6 th.

3) Student will be given admission as per merit and state government reservation.

4) Students entering in Sainik school will be admitted up to class 12 (Science). It is compulsory to study in a military school. At the time of admission. It is mandatory to give a guarantee of completing education up to class 12 (Science). On a stamp paper of Rs. 500/-.

If the student has to leave the military school due to some reason, then for open and other backward category students, Rs. 20,000/- (in words) Twenty Thousand only. And for backward class students (SC,ST,NT,SBC). It wil be mandatory to deposit the fine amount of Rs, 10,000/- (In Words – Ten Thousand Only) in the government account.

Also, it is mandatory for every student admitted to a military school to appear for the National Defense Academy (UPSC-NDA) Entrance Examination while studying in class 12 and if he passes, he will be admitted there.

5) 15 Students from the tribal category (ST) will be given admission to class 6 divisions.

6) Fees for mess and Hostel will be applicable according to the Maharashtra Government rules and regulations (For more information visit school website Mess and hostel section)

Note :- Exam Fees mentioned aboveisnon refundable.

Admission for Std. 11th

सूचना -: सैनिकी विद्यालय तुळजापूर हे विशेष शाळा असून प्रवेश प्रक्रिया शाळे मार्फतच केली जाईल. ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन व विद्यालयाच्या वेबसाईट मार्फत ऑनलाइन कार्यान्वित केली जाईल.

इ.11 वी रजिस्ट्रेशन करण्याकरिता खालील लिंक क्लिक करून माहिती पूर्ण भरावी.

सर्व पालकांना सुचित करण्यात येते की इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया करता सिलेक्शन यादी आणि पुढील महत्त्वाच्या सूचना वरील डॉक्युमेंट्स मध्ये दिलेले आहेत तरी सर्वांनी काळजीपूर्वक पहावेत.

📄 std-11th-Selection-List-2025-26.pdf

📄 प्रवेश-करिता-महत्वाचा-सूचना-.pdf

📄 मेडिकल-फॉर्म-1-1.pdf

11th Registration Form Link

Selection and Waiting list of Candidates ( Sainiki Vidyalaya,Tuljapur)

Selection and Waiting list of Candidates ( Sainiki Vidyalaya,Tuljapur)

Selection and Merit list for the Post of Commandant in Shri Tuljabhavani Sainiki Vidyalaya, Tuljapur 2024-25.

Selection and Waiting list of Candidates ( Sainiki Vidyalaya,Tuljapur)

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे रुद्राणी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या करार तत्त्वावर नियुक्त करावयाच्या कर्मचाऱ्यांची निवड व प्रतीक्षा यादी 2024- 25

Selection and Waiting list of Candidates ( Sainiki Vidyalaya,Tuljapur)

Selection and Waiting list of Candidates ( Sainiki Vidyalaya,Tuljapur)

Admission Enquiry Form