निविदा
54) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता मटन, चिकन व अंडी खरेदी करणेकरीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत.
55) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील वसतीगृह, मेस व शाळा विभागातील आतील व बाहेरील खिडक्याचे काच बसविणे करीता खालील तपशीलानुसार खिडक्याचे काच बसविणे आहेत. त्या करीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 08/09/2026 पासुन ते दिनांक 15/09/2026 रोजीपर्यत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
53) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर येथे विद्यालयाच्या वसतीगृह विभागाकरीता थ्री फेज 5 HP पानबुडी मोटर, 5 HP स्टटर (एल. टी. कंपनी) व अटो स्वीच खरेदी करण्याकरीता खालील तपशीलाप्रमाणे दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदर दर हे माह े – एप्रिल 2027 पर्यंत मागविण्यात येत आहेत.
सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांच नावे परिपत्रक प्रसिध्द झाल्यापासून दिनांक 03/09/2026 ते दिनांक 09/09/2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथ े कार्यालयीन वेळेत सादर करावे.
Downlo ad Pdf. HP Submersible pump परिपत्रक
📄 HP Submersible pump परिपत्रक
51) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमक विद्यालय, तुळजापूर येथे विद्युत जोडणी चे काम करावयाचे आहे. विद्युत जोडणी करणे करीता ।) डी. पी. चार्जर इन्स्पेक्टरची परिमन घेणे 2) Liasoning Charges 3) ट्रान्सफॉर्मर टेस्टींग करणे इत्यादी कामकाज करणे आवश्यक आहे. सदरील विद्युत जोडणी करीता खालील तपशीलाप्रमाणे दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदर दर हे माहे – एप्रिल 2027 पर्यंत मागविण्यात येत आहे. सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांच्या नावे परिपत्रक प्रसिध्द झाल्यापासून ते दिनांक 3/8/2026 पासून ते दिनांक ।0/8/2026 पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या कार्यालयीन वेळेत सादर करावे..
Downlo ad Pdf. विद्युत-परिपत्रकविद्युत-परिपत्रक
📄 विद्युत-परिपत्रकविद्युत-परिपत्रक
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील वसतीगृह व मेस विभागातील आतील व बाहेरील खिडक्याचे काच बसविणे करीता खालील तपशीलानुसार खिडक्याचे काच बसविणे आहेत. त्या करीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 20/07/2026 पासुन ते दिनांक30/ 07/2026 रोजीपर्यत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता माहे मे 2027 अखेर पर्यंत व पुढील दर मंजुर होईपर्यंत मटन, चिकन व अंडी खरेदी करणेकरीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 20/07/2026 पासुन ते दिनांक 30/07 / 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता माहे एप्रिल 2027 पर्यंत व पुढील दर मंजुर होईपर्यंत बेकरी पदार्थ खरेदी करणेकरीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 20/07/2026 पासुन ते दिनांक 30 / 07 / 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
49) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता माहे एप्रिल 2027 पर्यंत व पुढील दर मंजुर होईपर्यंत भाजीपला (पालेभाजी),भाजीपाला (हिरवा मसाला), भाजीपाला (इतर भाजीपाला) व भाजीपाला (फळभाजी) खरेदी करणेकरीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 27/06/2026 पासुन ते दिनांक 03/07 /2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
Downlo ad Pdf. भाजीपला-पालेभाजी दरपत्रक
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता माहे मे 2027 अखेर पर्यंत व पुढील दर मंजुर होईपर्यंत मटन, चिकन व अंडी खरेदी करणेकरीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 17/05/2026 पासुन ते दिनांक 28 /05 / 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.`
श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर येथील वसतीगृहातील विद्यार्थ्याच्या खराब झालेल्या गादया दुरुस्त करुन घ्यावयाच्या आहेत. त्या करीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 17/05/2026 पासुन ते दिनांक 28/05/2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता माहे एप्रिल 2027 पर्यंत व पुढील दर मंजुर होईपर्यंत बेकरी पदार्थ खरेदी करणेकरीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत. सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 17/05/2026 पासुन ते दिनांक 28 / 05 / 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील वसतीगृह, मेस व शाळा विभागातील आतील व बाहेरील खिडक्याचे काच बसविणे करीता खालील तपशीलानुसार खिडक्याचे काच बसविणे आहेत. त्या करीता सिलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहेत.सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक 17/05/2026 पासुन ते दिनांक 28/05/2026 रोजीपर्यत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
47) श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर येथे कार्यालयीन कामकाजाकरीता टॅली सॉफ्टवेअर खरेदी करणे करीता दरपत्रक मागविण्यात येत आहेत.
सदरील प्राप्त सिलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांचे नावे दिनांक ०४/०५/२०२६ पासुन ते दिनांक १५/०५/२०२६ रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
Downlo ad Pdf. Tally Software
46) श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे कारले कामकाजाकरिता लॅपटॉप खरेदी करणे करिता दर पत्रक मागण्यात येत आहेत सदरील प्राप्त सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांच्या नावे दिनांक 20 मार्च 2026 पासून ते दिनांक 26 मार्च 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे
📄 https://sainikividyalayatuljapur.in/wp-content/uploads/2026/03/Laptop-Specs.pdf
47)श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथील शैक्षणिक वर्ष 2026- 27 करिता (15″ X 10 ” )बॅनर साईजचे छपाई करणे बॅनर लोखंडी फ्रेम वरती पेस्टिंग करणे व नगरपालिकेची परवानगी घेणे विद्यालयाने दिलेल्या शहरात बॅनर बसविणे त्याकरिताचे दर पत्रक मागविण्यात येत आहेत सदरील प्राप्त सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांच्या नावे दिनांक 20 मार्च 2026 पासून दिनांक 26 मार्च २०२६ पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे
45)श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे शैक्षणिक वर्ष 2025 26 करिता विद्यालयात विज्ञान प्रयोगशाळेत करिता विज्ञान साहित्य व रसायने खरेदी करावयाचे आहे त्याकरिता सीलबंद तरी पत्रके मागविण्यात येत आहे सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहे सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांचे नावे दिनांक 14 मार्च 2026 रोजी पासून ते दिनांक 21 मार्च 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर प्रशासकीय कार्यालयात कारणी वेळेत सादर करावे.
Downlo ad Pdf. Science-Equipments.pdf
44) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे शैक्षणिक वर्ष 2025- 26 करिता विद्यालयात संगीत साहित्य खरेदी करावयाचे आहे त्याकरिता सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहे सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांचे नावे दिनांक 9 मार्च 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत
Downlo ad Pdf. Music-Instrument Purchase Order
📄 Music-Instrument Purchase Order
43) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील वस्तीग्रह विभागाकरिता फर्निचर साहित्य खालील तपशिला प्रमाणे फर्निचर खरेदी करावयाचे आहे त्याकरिता सीलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहे सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिके विद्यालय तुळजापूर यांचे नावे दिनांक 12 जनवरी 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे
44) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील व मेस विभागातील आतील व बाहेरील खिडक्याचे काच बसविणे करिता खालील तपशिलानुसार खिडक्याचे काच बसविणे आहेत त्याकरिता सीलबंदर पत्रक मागविण्यात येत आहे सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांचे नावे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
45) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या खराब झालेल्या गाद्या दुरुस्त करून घ्यावयाच्या आहेत त्याकरिता सीलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहे. सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांचे नावे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
43) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील वस्तीग्रह विभागाकरिता फर्निचर साहित्य खालील तपशिला प्रमाणे फर्निचर खरेदी करावयाचे आहे त्याकरिता सीलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहे सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिके विद्यालय तुळजापूर यांचे नावे दिनांक 12 जनवरी 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे
44) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील व मेस विभागातील आतील व बाहेरील खिडक्याचे काच बसविणे करिता खालील तपशिलानुसार खिडक्याचे काच बसविणे आहेत त्याकरिता सीलबंदर पत्रक मागविण्यात येत आहे सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांचे नावे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
45) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या खराब झालेल्या गाद्या दुरुस्त करून घ्यावयाच्या आहेत त्याकरिता सीलबंद दरपत्रक मागविण्यात येत आहे. सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांचे नावे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता विद्यालयाच्या मैदानाचे सपाटीकरण व खेळाचे मैदान विकसित करणे करिता खालील यंत्रसामुग्रीचे दर पत्रक मागण्यात येत आहेत .सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांच्या नावे दिनांक 19/10/2025 पासून दिनांक 25/10/2025 पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
Downlo ad Pdf. मैदान-सपाटीकरण.pdf
श्री तुळजाभवानी माध्यमिक व उच्च
DISCRIPTION
श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,तुळजापूर येथील विद्यार्थ्यांच्या गाद्या दुरुस्त करून घ्यावयाचा आहे. त्या करिता सिलबंद दरपत्रक मागण्यात येत आहे. सिलबंद दरपत्रक, मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापुर यांचे नावे दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापुर येते कार्यालयीन वेळेत सादर करावे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचालित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय आतील वस्तीग्रह व मेस विभागातील आतील व बाहेरील खिडक्याचे काच बसविण्याकरिता करिता खालील तपशिलानुसार खिडक्याचे काच बसविणे आहे त्याकरिता सीलबंद दरपत्रक मागण्यात येत आहे सीलबंद दर पत्रकात मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांच्या नावे दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिके विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता क्रीडा सरावासाठी व क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी विविध क्रीडा साहित्याची खरेदी करणे करिता सीलबंदक दरपत्रक मागविण्यात येत आहे सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांच्या नावे दिनांक 22/08/ 2025 रोजी पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिके विद्यालय प्रशासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे
Downlo ad Pdf Krida-Sahitya-2025
श्री तुळजाभवानी माध्यमिक व उच्च
DISCRIPTION
36) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे विद्यालयाच्या वस्तीग्रह विभागाकरिता थ्री फेज 5 HP पाणबुडी मोटर 5 HP स्टार्टर व एल सी कंपनी Auto. खरेदी करणे आवश्यक आहे सदरील थ्री फेज 5HP पाणबुडी मोटर , 5HP Starter व एलसी कंपनी Auto. खरेदी करण्याकरता तपशील दरपत्रक मागण्यात येत आहेत.
सदर दर हे एप्रिल 2026 पर्यंत मागण्यात येत आहेत .सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांच्या नावे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून दिनांक 11/07/ 2025 पासून ते दिनांक 17 /07/ 2025 पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या कार्यालयीन वेळेत सादर करावे.
37) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचालित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे विद्यालयाच्या इतर परिसरात विद्युत डीपी स्थलांतरित करावयाचे आहे विद्युत जोडणी करणे करिता पोल काढणे , अर्थिंगचे कामकाज करणे विद्युत डीपी बसविणे इत्यादी कामकाज करणे आवश्यक आहे .सदरील विद्युत डीपी बसविणे करिता खालील तपशिला प्रमाणे दर पत्रक मागण्यात येत आहेत. सदर दर हे माहे एप्रिल 2026 पर्यंत मागण्यात येत आहे. सीलबंद दरपत्रक मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांच्या नावे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून ते दिनांक 11 /07/ 2025 पासून ते दिनांक 17/0 6/ 2025 पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या कार्यालयीन वेळेत सादर करावे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना NDA 1 अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता नामांकित कोचिंग क्लासेस मार्फत दिनांक 01/07/2025 ते 12/09/25 या कालावधी करिता खालील तपशीला प्रमाणे दरपत्रक मागविण्यात येत आहे .मुख्याध्यापक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांच्या नावे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून ते दिनांक 09/07/2025 पर्यंत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या कार्यालयीन वेळेत सादर करावे. .
Downlo ad NDA Coaching Document .
https://sainikividyalayatuljapur.in/wp-content/uploads/2025/02/NDA-Classes-.p
📄 https://sainikividyalayatuljapur.in/wp-content/uploads/2025/02/NDA-Classes-.p
निविदा
CIRCULAR FOR MUTTON CHICKEN AND EGG FOR STBSVT
📄 CIRCULAR FOR MUTTON CHICKEN AND EGGS FOR STBSVT 14112022
CIRCULAR FOR BAKERY ITEM FOR STBSVT
📄 CIRCULAR FOR BAKERY ITEM FOR STBSVT 14112022
CIRCULAR FOR SEPTIC TANK CLEANING
📄 CIRCULAR FOR SEPTIC TANK CLEANING 14112022
CIRCULAR FOR QUOTATION FOR PLUMBING MATERIAL FOR STBSVT
📄 CIRCULAR FOR PLUMBING MATERIAL FOR STBSVT 14112022
CIRCULAR FOR MUTTON CHICKEN AND EGG FOR STBSVT
CIRCULAR FOR BAKERY ITEM FOR STBSVT
CIRCULAR FOR SEPTIC TANK CLEANING
CIRCULAR FOR QUOTATION FOR PLUMBING MATERIAL FOR STBSVT
CIRCULAR FOR MUTTON CHICKEN AND EGG FOR STBSVT
CIRCULAR FOR BAKERY ITEM FOR STBSVT
CIRCULAR FOR SEPTIC TANK CLEANING
CIRCULAR FOR QUOTATION FOR PLUMBING MATERIAL FOR STBSVT
