Skip to content
📞 9422654655✉ stbsvt@gmail.com
Sainiki Vidyalaya Tuljapur logoShri Tuljabhavani Sainiki VidyalayaSec. & Higher Sec. School, Tuljapur

“हर घर तिरंगा घर घर तिरंगा”

"हर घर तिरंगा घर घर तिरंगा"

या उपक्रमांतर्गत संपूर्ण भारतभर तीन दिवस ध्वजावंदन करण्याचे योजले आहे आपला तिरंगा ध्वज तिरंगा ध्वजाचा सन्मान करण्यासाठी गौरव करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व शूर वीर शहीद यांना मानवंदना देण्यासाठी व सर्वांना देश प्रेम त्याग बलिदान याचे स्मरण राहण्यासाठी घर घर तिरंगा हर घर तिरंगा हा उपक्रम सुरू आहे या अनुषंगाने श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात .

आज दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर सुभाष पेटकर सर यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले

“हर घर तिरंगा घर घर तिरंगा”

“हर घर तिरंगा घर घर तिरंगा”

“हर घर तिरंगा घर घर तिरंगा”

← All notices